नवरात्री अष्टमी–नवमी २०२६: उपवास, घटविसर्जन व घट हलवणे, कुलाचार, हवन, विजय मुहूर्त व ११ महत्त्वाच्या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे

·4:37·All

नवरात्री अष्टमी–नवमी २०२६ | उपवास, कुलाचार, हवन, घटविसर्जन आणि विजय मुहूर्त नवरात्रीमध्ये महाअष्टमीचा उपवास कधी करायचा? अष्टमीचा कुलाचार आणि हवन कोणत्या दिवशी करायचे? घागरी फुंकण्याचा कार्यक्रम कधी असतो? घट हलवणे आणि विसर्जन कधी करावे? नवमीचा कुलधर्म कधी करायचा? विजयादशमीचा विजय मुहूर्त कोणता? या व्हिडिओमध्ये नवरात्री अष्टमी, नवमी आणि कुलाचारासंबंधीच्या ११ महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. 🔱 **या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:** - महाअष्टमीचा उपवास कधी करावा? - अष्टमीचा कुलाचार आणि हवन कधी करावे? - सप्तमीची पूजा कोणत्या दिवशी करावी? - घागरी फुंकण्याचा कार्यक्रम कधी करावा? - नवरात्रीतील महालक्ष्मी पूजन आणि ज्येष्ठा गौरी व्रत यांतील फरक - घट हलवणे, विसर्जन, नैवेद्य आणि आरती कधी करावी? - उठता-बसता उपवास आणि नवमीचा उपवास कधी करावा? - नवमीचा कुलधर्म कोणत्या दिवशी करावा? - विजयादशमीचा विजय मुहूर्त कोणता? 💬 **तुमच्या घरात अष्टमीचा कुलाचार होतो की नवमीचा?** कमेंटमध्ये नक्की सांगा. #Navratri2026 #महाअष्टमी #AstroTrupti#navratri2026 #महाअष्टमी #अष्टमी #नवमी #नवरात्री #कुलाचार #नवरात्रीउपवास #घटविसर्जन #विजयादशमी #MarathiAstrology #MarathiYouTube #AstroTrupti navratri 2026, navratri 2026 marathi, maha ashtami 2026, ashtami navami 2026, navratri kulachar, navratri puja vidhi marathi, mahāashtami upvas, ashtami havan, ghagari phunkane, navami kuladharma, ghat visarjan, vijayadashami vijay muhurat 2026, नवरात्री २०२६, महाअष्टमी उपवास, अष्टमी नवमी कुलाचार, अष्टमी हवन, घागरी फुंकणे, घट विसर्जन, नवमी कुलधर्म, विजयादशमी मुहूर्त, Astro Trupti

Watch next

Recommended Videos

More from the library

Related Reading

Discussion0

A small, civil thread for readers who actually finished the piece.

Moderated · No links, phones, emails
No phone numbers, email addresses or external links, please.0 / 800

Be the first to start the conversation.

Comments are read by the editorial team. The best ones get pinned, the rude ones get pruned.

Fresh videos, weekly

New explainers and astrologer-led discussions in your inbox — be first to watch.